Ad will apear here
Next
विश्रामबाग आणि मिरजमध्येही आता वैदिक गणिताचे वर्ग
प्रातिनिधिक फोटोसांगली : पारिजात अॅकॅडमीचे वैदिक गणिताचे वर्ग गांवभागासह विश्रामबाग आणि मिरज येथेही सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय सर्टिफिकेट कोर्ससुद्धा अॅकॅडमीने आखला आहे. ‘मनोरंजनातून गणिताकडे’ या संकल्पनेनुसार हसत खेळत वैदिक गणित शिकण्यासाठी या वर्गांना प्रवेश घेण्याचे आवाहन अॅकॅडमीचे विजय कुलकर्णी यांनी केले आहे.

पारिजात अॅकॅडमीतर्फे फक्त रविवारी दोन तास असा चार महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स आखण्यात आला आहे. वैदिक गणित सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरते. तसेच मुलांची गणितीय क्षमता वाढवण्यासाठीही वैदिक गणित मदत करते. पालकांनी आपल्या पाल्याची नावनोंदणी करावी, असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले आहे.

संपर्क : विजय कुलकर्णी
मोबाइल : ९६०४५ ५५१९३ 
वेबसाइट : www.parijatacademy.in
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZCMBD
Similar Posts
वैदिक गणित प्रावीण्य परीक्षा सांगली : पारिजात अॅकॅडमीतर्फे प्रथमच वैदिक गणित प्रावीण्य परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्णपणे वैदिक गणितावर आधारित असलेली ही परीक्षा २५ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. प्रथमच होणाऱ्या या परीक्षेसाठी सांगली, मिरज, कुपवाड येथे वैदिक गणित प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत. येथील महानगरपालिका
शिका वैदिक गणित सांगली : मोठमोठी आकडेमोड, गुणाकार, भागाकार करायला तुम्हाला जरा जास्तच वेळ लागतोय का? तुमचं वय काहीही असू दे, आता तुम्ही शिकू शकता वैदिक गणित आणि सोडवू शकता कितीही मोठं गणित अवघ्या काही सेकंदांमध्ये. ‘वैदिक गणित ही आकडेमोड करण्याची जगातील सर्वांत वेगवान पद्धत आहे. वैदिक गणित शिकायचं असेल तर शक्य तितक्या लवकर पुढील क्रमांकावर संपर्क साधा
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
शिका वैदिक गणित सांगली : मुलांचा गणिताचा पाया पक्का व्हावा व त्यांनी हसत-खेळत गणित शिकावीत या हेतूने ज्ञानरचनावादावर आधारित असलेला पारिजात अॅकॅडमीचा वैदिक गणिताचा कोर्स दर वर्षीप्रमाणे गावभाग, तसेच विश्रामबाग येथेही सुरू होत आहे. हा कोर्स फक्त दर रविवारी सकाळी नऊ ते ११ आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत होणार आहे. पाचवीपासून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language